अत्यावश्यक सेवेत सुरू असलेल्या शालिनी केमिकल कंपनीत जोरदार स्फोट | Aurangabad

2021-04-28 73

औरंगाबाद : पैठण एमआयडीसी परिसरातील शालिनी केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला असून दूरदूर पर्यंत या स्फोटाचा हादरा बसला. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घटना घडली, स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही नाही. अग्नीशामन दलाची गाडी वेळेतच दाखल झाली.

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews #Paithan

Videos similaires